चारोळ्या

चारोळ्या

डोळ्यातील काजळ ओठांची लाली
सगळेच कसे हलके फुलके,
तुझ्या रुपात भर पाडतात
तुझ्या कानातील झुमके!
- भावेश सोनार

-----------------------------------------

आपल्या मनाच्या बागेत
प्रेम असं फुलावं
तुझ्या गुलाबी ओठांवरच
फुलपाखरू मी व्हावं...
-भावेश सोनार

No comments:

Post a Comment

ह्या ब्लॉगवर काही आवडले असल्यास कमेंट करून मला नक्की कळवा .